Search for:
Recipes

🌶 Chilli Oil | चिली ऑइल



▪️ Ingredients | साहित्य

1 cup Oil | तेल
½ cup finely chopped Garlic | लसूण
2–3 tbsp Pandi mirchi chilli flakes | पांडी मिरची फ्लेक्स (कुटलेली लाल मिरची)
1 tsp Kashmiri chilli powder | काश्मिरी मिरची पावडर
½ tsp Tikhalal | तिखालाल
Salt to taste | मीठ
¼ tsp Sugar | साखर
⅛ tsp MSG (optional but recommended) | MSG (ऐच्छिक)

▪️ Method | कृती

Heat oil on low to medium flame. Add garlic and fry slowly till light golden and crisp. Do not brown fully. Strain the garlic immediately and keep it aside. Keep the oil separate. In a heatproof bowl, mix chilli flakes, Kashmiri chilli powder, tikhalal, salt, sugar, MSG and fried garlic. Reheat the same oil in which the garlic was fried and pour it slowly over the chilli mixture. Stir gently till the colour blooms. Transfer to a clean, dry glass jar. Ensure garlic is fully submerged in oil. This chilli oil goes well with mushrooms, paneer, prawns, Maggi, dumplings, fried rice, ramen or anything you like.
Shelf life: Room temperature: 2–3 weeks | Refrigerated: 1–2 months.

कमी ते मध्यम आचेवर तेल गरम करा. त्यात लसूण घालून हळूवार तळा, फिकट सोनेरी रंग येईपर्यंत आणि कुरकुरीत होईपर्यंत. पूर्ण ब्राऊन करू नका. लगेच लसूण गाळून वेगळा ठेवा आणि तेल बाजूला ठेवा. गरम तेल घालता येईल असं भांड घ्या आणि त्यात मिरची फ्लेक्स (कुटलेली लाल मिरची), काश्मिरी मिरची पावडर, तिखालाल, मीठ, साखर, MSG आणि तळलेला लसूण मिसळा. त्याच लसूण तळलेल्या तेलाला परत गरम करा आणि ते हळूहळू या मिश्रणावर ओता. हलके ढवळा, रंग छान खुलतो. स्वच्छ आणि कोरड्या काचेच्या बरणीत भरा. लसूण पूर्णपणे तेलात बुडलेला असू द्या. हे चिली ऑइल मशरूम, पनीर, प्रॉन्स, मॅगी, डम्पलिंग्स, फ्राईड राईस, रामेन किंवा आवडेल त्या पदार्थावर घालून खा.
किती दिवस टिकते: रूम टेंपरेचरवर: 2–3 आठवडे | फ्रिजमध्ये: 1–2 महिने.

37 Comments

  1. पांचा तुझी एखादी लग्नाची बहीण असेल तर सांग माझ्या मित्राला मुलगी मिळेना 😂❤️

Write A Comment