Make authentic Bharli Mirchi – a spicy Maharashtrian stuffed green chilli recipe with masala. Perfect with bhakri, roti, or dal-rice.
#BharlaMirchi #BharliMirchi #MaharashtrianFood #IndianFood #IndianRecipes #SpicyFood #HomeCooking #FoodReels #FoodShorts #ViralRecipes #DesiFood #FoodieIndia
1 Comment
भरली मिरची रेसिपी 🌶️
1️⃣ मिरचीला मध्ये एक चिर द्या.
2️⃣ एका भांड्यात बेसन, बाजरीचे पीठ, लसूण, जिरे, हळद, मीठ, धना पावडर आणि थोडे पाणी घालून घट्ट सारण तयार करा.
3️⃣ हे सारण मिरचीमध्ये भरून घ्या.
4️⃣ भरलेल्या मिरच्या 10 मिनिटे वाफवून घ्या.
5️⃣ नंतर तव्यावर थोडे तेल घालून मिरच्या हलक्या हाताने परतून कुरकुरीत करा.
गरमागरम भरली मिरची तयार! 😋