Tomato Thecha Recipe in Marathi 🌶️
आज आपण झटपट आणि चविष्ट टोमॅटोचा ठेचा कसा बनवायचा ते पाहणार आहोत. भाजलेली मिरची, लसूण आणि टोमॅटो वापरून बनवलेला हा पारंपरिक महाराष्ट्रीयन ठेचा भाकरी, पोळी आणि भातासोबत खूपच स्वादिष्ट लागतो.
Ingredients:
🍅 Tomatoes
🌶️ Green Chilies
🧄 Garlic
🧂 Salt
🛢️ Oil
Subscribe for more Marathi Recipes.
#TomatoThecha
#टोमॅटोचाठेचा
#ThechaRecipe
#MaharashtrianRecipes
#MarathiRecipes
#VillageCooking
#IndianFood
#Shorts
#SandhyasRecipes
1 Comment
Yummy