Search for:
Recipes

10 Min Instant Green Chilli Mango Pickle | Summer Recipes | Indian Pickle Recipe #mangopickle #food



असं लोणचं केलंत तर जेवणात दोनदा वाढून घ्याल! 😍🥭🌶️

📝 Ingredients List🥭🌶️
🥭 मुख्य साहित्य

• १ मोठी कैरी (चिरलेली) 🥭
• १० कमी तिखटाच्या मिरच्या 🌶️

🌿 मसाला (भाजून वाटण्यासाठी)

• १ चमचा जिरे 🌾
• २ चमचे बडीशेप 🌿
• २ चमचे धने 🌾
• १ चमचा मोहरी 🌱
• ½ चमचा मेथी 🌿

🔥 फोडणीसाठी

• ½ वाटी तेल 🛢️
• १ चमचा बडीशेप 🌿
• ½ चमचा हळद 💛
• ¼ चमचा हिंग ✨
• १ चमचा मिरची पावडर 🌶️

🧂 इतर

• ३ चमचे तयार मसाला 🌶️
• मीठ (आवश्यक असल्यास) 🧂

🏷️ Hashtags

#कैरीमिरचीचेलोणचं #MarathiRecipe #PickleRecipe #MangoPickle #IndianFood #HomemadePickle #FoodReels #MarathiFood #DesiTaste #SpicyFood #UGC #foodreels #recipe #foodlifemarathi

1 Comment

Write A Comment